"

Ticker

6/recent/ticker-posts

ganpati bappa morya, ganesh, ganesh chaturthi puja vidhi, ganesh aarati, गणेश पूजन

ganpati bappa morya, ganesh, ganesh chaturthi puja vidhi, ganesh aarati

गणेश पूजन विधी 


पूजा सूरू करण्यापूर्वी आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करा.


 कपाळाला गंध लावून पूजेल बसा 


दिशा: दिवसा पूर्वेला तोंड करून किंवा संध्याकाळी उत्तरेला तोंड करून पूजा करावी.


पूजेमध्ये मनमोहक सुगंधी अगरबत्ती लावली पाहिजे. अगरबत्ती लावून धूप पसरवा.

श्री गणेश स्तवन 

वक्रतुण्ड़ महाकाय सूर्य कोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरू मे देव, सर्व कार्येषु सर्वदा।।

गणपती मंत्र (पूजे वेळी म्हणावयाचे मंत्र )


खालील मंत्र म्हणून पूजेला सुरवात करावी 

सुरवात

श्री गणेश मंत्र ऊँ वक्रतुण्ड़ महाकाय सूर्य कोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरू मे देव, सर्व कार्येषु सर्वदा।।

हातात अक्षता घेऊन खाल‍ील मं‍त्र म्हणून अक्षता अर्पण कराव्यात.
मंगल विधान
गणपतिर्विघ्नराजो लम्बतुण्डो गजाननः।
द्वैमातुरश्च हेरम्ब एकदन्तो गणाधिपः॥
विनायकश्चारुकर्णः पशुपालो भवात्मजः।
द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय यः पठेत्‌॥
विश्वं तस्य भवेद्वश्यं न च विघ्नं भवेत्‌ क्वचित्‌।

पूजा करताना

साज्यं च वर्तिसंयुक्तं वह्निना योजितं मया |
दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापहम् |
भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने |
त्राहि मां निरयाद् घोरद्दीपज्योत

हळद पिंजर वाहताना

सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम् |
शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम् ||


गंधफुल वाहताना

माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो |
मयाहृतानि पुष्पाणि गृह्यन्तां पूजनाय भोः ||

विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्धिताय |
नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते ||

नैवेद्य अर्पण करताना

नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं मे ह्यचलां कुरू |
ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गरतिम् ||
शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च |
आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद

सकाळी उठल्यावर
प्रातर्नमामि चतुराननवन्द्यमानमिच्छानुकूलमखिलं च वरं ददानम् |
तं तुन्दिलं द्विरसनाधिपयज्ञसूत्रं पुत्रं विलासचतुरं शिवयोः शिवाय ||


गणपतीच्या नावांचा जप करावा 


ॐ गणाधिपाय नमः 
ॐ उमापुत्राय नमः 
ॐ विघ्ननाशनाय नमः 
ॐ विनायकाय नमः 
ॐ ईशपुत्राय नमः 
ॐ सर्वसिद्धिप्रदाय नमः 
ॐ एकदंताय नमः 
ॐ इभवक्त्राय नमः 
ॐ मूषकवाहनाय नमः 
ॐ कुमारगुरवे नमः



गजानना गौरीनंदना 
गणपती गजवदना  ।
स्वीकारुनी मम वंदना 
पूर्ण करावी मनोकामना ।।

अग्रपूजेचा मानकरी 
कृपाप्रसादाचा दानकारी ।
दीनदुबळ्यांचा कैवारी 

गर्व रावांचाचा ना टिकला 
ताठा गुर्मीचा भंगला ।
भोळ्या भक्तांत रंगला 
भाव भक्तीचा भुकेला ।।

हातही धरुनी लेखणी 
आळवितो चिंतामणी ।
सामावला चराचरी 
गणपतीचे चे ध्यान करताना खालील मंत्र म्हणावा 
 ध्यान


ॐ सिन्दूर-वर्णं द्वि-भुजं गणेशं लम्बोदरं पद्म-दले निविष्टम्।

ब्रह्मादि-देवैः परि-सेव्यमानं सिद्धैर्युतं तं प्रणामि देवम्।।






आरती मंत्र -

चंद्रादित्यो च धरणि विद्युद्ग्निनाथस्तव च |

त्वमेव सर्वज्योतिष आर्तिक्यं प्रतिगृह्यताम् ||

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा

माता के पिता पार्वती पिता महादेवा ।।

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा

एक दन्त दयावंत चार भुजा धारी।

माथे सिंदूर सोहे मूसे की सवारी ।।

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा

अन्धान को आँख देत कोढ़िन को काया।

बांझन को पुत्र देत निर्धन को माया ।।

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा

हार चढ़े फुल चढ़े और चढ़े मेवा।

लड्डूवन का भोग लगे संत करे सेवा ।।

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा

माता के पिता पार्वती पिता महादेवा ।।

श्री महालक्ष्मि स्तोत्र

षष्ठी देवी स्तोत्र

लक्ष्मीनारायणाची आरती


गणेश नामावली- गणेशजी के 108 नाम


बाप्पाच्या आवडत्या पाच गोष्टी, गणेश पूजेला नेहमी या वापराव्या


बाप्पाला सगळ्यात जास्त मोदक आवडतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे बाप्पाला खुश करण्यासाठी पूजेच्या वेळी बाप्पासमोर मोदक ठेवायला विसरू नका.

दूर्वा 
पूजा म्हटलं की सगळ्यात आधी येतात ती म्हणजे फुलं. पण फुलांपेक्षाही गणपती बाप्पाला दुर्वा सगळ्यात जास्त आवडतात. त्यामुळे पूजेच्या वेळी दुर्वा ठेवायला विसरू नका.

जास्वंद -
फुलांमध्ये गणेशाला जास्वंदाचं फुल खूप आवडतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या लाडक्या बाप्पाला जास्वंदाची फुलं वाहू शकता.

फळे 
आता विषय आला फळांचा. आपण प्रत्येक पूजेच्या वेळी केळी ठेवतो. तशी ती केळी आपल्या बाप्पालाही आवडतात. पण लक्षात असू द्या की एकेक केळ्याचा नैवेद्य बाप्पाला देण्यापेक्षा केळ्याचा घड ठेवलेला कधीही योग्य.


शंख 
बाप्पाच्या मुर्तीकडे नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की गणेशाच्या 4 हातांपैकी एका हातात शंख आहे. त्यामुळे गणेश पूजा करताना शंख ठेवणंही महत्त्वाचं आहे. गणपती बाप्पाला शंख खूप आवडतो, म्हणूनच त्याच्या पूजेवेळी आणि आरतीवेळी शंख वाजवला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या