"

Ticker

6/recent/ticker-posts

स्मशानभूमीवरून आल्यानंतर अंघोळ का करतात, हे आहे त्यामागील शास्त्रीय कारण


हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीच्या निधनानंतर त्या व्यक्तीला अंतिम विधीसाठी स्मशानात नेले जाते त्यानंतर त्यास अग्नी देऊन दाह संस्कार केले जातात. घरी आल्यावर मात्र कोणत्याही वस्तूला अगर व्यक्तीला न शिवता अंघोळ करतात आणि नंतरच घरात प्रवेश केला जातो पण असे का केले जाते याचा कधी विचार केला का तुम्ही तर जाणून ज्या यामागील कारण काय आहे ते.
credit: pinrest
धार्मिक कारण असे आहे की, स्मशानात किंवा त्या मरण पावलेल्या व्यक्तींच्या आजूबाजूला ही नकारात्मक ऊर्जा असते जे लोक त्या ठिकाणी आलेले असतात त्यांच्या ही शरीरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते त्यामुळे कोणतीही वाईट ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करू नये यासाठी घरी आल्यावर अंघोळ केली जाते. त्याचप्रमाणे स्त्रिया या पुरुषांपेक्षा खूप संवेदनशील असतात त्यामुळे स्त्रियांना स्मशान भूमी वर जाऊ दिले जात नाही. स्मशान भूमीवर मृत व्यक्तीचा आत्मा सूक्ष्म स्वरूपात त्या ठिकाणी काही वेळा करिता अस्तित्वात असतो जे तिथं उपस्थित असणाऱ्या लोकांसाठी नुकसानदायक ठरू शकते.
credit: pinrest
दुसरी गोष्ट वैज्ञानिकांच्या मते जेव्हा कोणत्याही व्यक्तीचं निधन होत त्यावेळी त्याच्या शरीरातून कितीतरी बॅक्टरीया बाहेर पडत असतात जे आजूबाजूच्या लोकांच्या शरीरात प्रवेश करू शकतात आणि कितीतरी गंभीर आजार होऊ शकतात त्यामुळे घरी आल्यावर अंघोळ केली जाते.
तर अशा ज्या काही धार्मिक आणि वैज्ञानिक ही कारणे आहेत ज्यामुळे स्मशान भूमीवरून आल्यावर पहिल्यांदा अंघोळ केली जाते.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ