"

Ticker

6/recent/ticker-posts

Live Meaning in Marathi जगणे राहणे की थेट नक्की अर्थ काय

लाईव्ह इंग्रजी या शब्दाचा नेमका मराठी अर्थ काय 

नमस्कार आमच्या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे. आज आपण लाईव्ह या इंग्रजी शब्दाचा नेमका मराठी अर्थ शोधणार आहोत. लाईव्ह या शब्दाला इंग्रजीत अनेक अर्थानी वापरले जाते. त्यामुळे नेमका कोणता अर्थ कधी आणि कोठे घ्यावा हे समजणे कठीण जाते. 

Live meaning in marathi


याची आपण काही उदाहरणे पाहू

  • This match is live
  • I live in mumbai
  • Nothing left to live for
  • I lived hoto this moment

वरील इंग्रजी वाक्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी live विविध अर्थाने वापरला आहे. त्यामुळे नक्की कोणता अर्थ कधी घ्यावा ते आपण पाहू.
तसे पाहायला गेले तर लाईव्ह शब्दाचा अर्थ होतो. जिवंत असणे, जगणे ,राहणे आणि थेट प्रक्षेपणालाही लाईव्ह वापरले जाते.


To find accurate meaning of live word  in marathi lets see some examples 

प्रत्येकाचे उदाहरण पाहू,

It is living thing -जिवंत

He lives on the mountain. -राहणे

My aunt lived until 2010- जगणे

This programme is broadcasting live- थेट प्रक्षेपण


अशा प्रकारे live या शब्दाचा अर्थ बदलतो.लाईव्ह या शब्दाचा नेमका अर्थ शोधण्यासाठी तुम्हाला पूर्ण वाक्य समजून घेणे गरजेचे आहे. वाक्याच्या अनुषंगाने तुम्ही live या शब्दाचा नेमका अर्थ लावू शकता.


इंग्लिश भाषेमध्येही live शब्दाचे अनेक अर्थ आहेत आपण ते पाहू.

Live- meaning english

Live या शब्दाचे इंग्लिश मध्ये भरपूर अर्थ आहे त्यापैकी आपण काही पाहूया.

  • Something experience
  • Being
  • Holding 
  • Surviving 
  • Going
  • Alive
  • Bouncing
  • Cheering 
  • Existing


लाईव्ह या शब्दाचे अनेक अर्थ आहेत हे तुमच्या लक्षात आले असेलच. जसे की जिवंत असणे, राहणे, थेट प्रक्षेपण या पैकी जगणे किंवा राहणे या क्रियेला live हा शब्द सर्रास वापरला जातो. त्यामुळे हा live या शब्दाचा महत्वाचा अर्थ आहे. तो तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे.


काही उदाहरणे पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल

  1. Where do you live? -तू कुठे राहतोस?
  2. Her granny lived to the old age of 94.- तिची आजी 94 वर्षांची चांगली म्हातारी होईपर्यंत जगली.
  3. He only lived a few days after that incident-तो त्या घटनेनंतर केवळ थोडे दिवस जगला.
  4. I hope I live to see my Halle's comment-मला आशा आहे मी हॅलेचा धूमकेतू दिसेपर्यंत जगेन.



आशा आहे तुम्हाला live meaning in marathi समजला असेल अशा प्रकारच्या अनेक माहितीपूर्ण पोस्टसाठी वेबसाईटवरील बाकीच्या पोस्टही नक्की पहा.


हे नक्की बघा,


एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ