"

Ticker

6/recent/ticker-posts

Kojagiri purnima wishes in marathi with image- कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठीमध्ये

kojagiri purnima wishes, images, messages, photo, status, quotes in marathi

dear readers if you are looking for kojagiri purnima wishes in marathi and kojagiri purnima images in marathi then you are on right place. you will find best, creative and unique kojagiri purnima wishes on this page. we have written some unique and original kojagiri purnima quotes in marathi.


forward and share these amazing kojagiri purnima wishes to your friends and relatives.


महाराष्ट्रात कोजागिरी पूर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पौर्णिमेच्या सुंदर रात्री सर्व लोक एकत्र जमतात आणि धमाल करतात सोबत केशर मिश्रित दुधाचा आस्वाद घेत रात्र जागवतात आशा सुंदर रात्री सुंदर शुभेच्छा द्यायला आम्ही घेवून आलो आहोत खास नवीन कोजागिरीच्या शुभेच्या- kojagiri purnima wishes in marathi. ह्या खास शुभेच्छा मित्रांशी नक्की शेयर करा 

kojagiri purnima quotes in marathi

मंद प्रकाश चंद्राचा
धुंद स्वाद दुधाचा
त्यात गोडवा साखरेचा
एकच ध्यास मनाचा
सहवास राहू दे कायम तुमाचा

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा



kojagiri purnima wishes in marathi



आज चांदणे बहरले 
नभ ऊजळले 
हर्ष उधाण आले 
विश्व चांदण्यात न्हाले 
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा



kojagiri purnima wishes in marathi

kojagiri purnima wishes to spread positivity 


निरक्षेचे ढग हटवून 
प्रेमाचे चांदणे शिंपडूया 
कोंजगिरीच्या शुभ प्रकाशात 
सर्वाना आनंद देवूया 
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा



kojagiri purnima wishes in marathi




कोजागिरी पौर्णिमेचा थाट 
ऊजळले मेघ ललाट 
सर्व चांदण्यांचा झगमगाट 
दुधाचा केसरी घमघमाट 

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा



kojagiri purnima wishes in marathi

kojagiri purnima wishes for those who missing someone on this auspicious occasion


लख्ख प्रकाश ह्या पौर्णिमेचा 
सोबत ढग तुमच्या आठवणींचा 
हुरूरता प्रहर रात्रीचा 
तुम्हा विन अधुरा सण कोजागिरीचा 

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


kojagiri purnima wishes in marathi



चांदण्यांचा सडा पडला माझ्या दारी 
लख्ख प्रकाश भरजरी 
आनंदाचे उधाण अंतरी 
घेवून आली ही कोजागिरी 

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा



kojagiri purnima wishes in marathi


शरदाची रात्र न्यारी 
चांदण्यांची चंद्रावर स्वारी 
सर्वांची लाडकी प्यारी 
आवडती कोजागिरी 
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


हे सुद्धा नक्की पहा 





kojagiri purnima wishes in marathi -

kojagiri purnima wishes in marathi




कोजागिरीची रात्र आली 
चांदण्यांचे तुषार उडवत 
आनंदाला उधाण आले 
तेजस्वी चंद्र सोबत 
करू दिवाळीच ही साजरी 
चला जागवू ही कोजागिरी 



kojagiri purnima wishes in marathi



स्वाद वाढे दुधाचा 
सुंदर प्रहर हा रात्रीचा 
सोबत सहवास तुमचा 
आला सण हा कोजागिरीचा 

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा



kojagiri purnima wishes in marathi


kojagiri purnima wishes-
special kojagiri purnima wishes and quote for those who celebrate kojagiri purnima with friends and relatives 


kojagiri purnima wishes in marathi



शरदाचे चांदणे आणि  
कोजागिरीची रात्र 
चंद्राच्या मंद प्रकाशात 
जागरण करू एकत्र 
जल्लोषाचा सण 
झंकारले गात्र 
धुमधडाक्यात साजरी करू 
कोजागिरी एकत्र 
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


kojagiri purnima wishes in marathi


आशा आहे तुम्हाला ह्या kojagiri purnima wishes in marathi आवडल्या असतील तर मग मित्राशी आणि नातेवाईकांशी नक्की शेयर करा. वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद अशाच विविध प्रकारच्या शुभेच्छा देण्यासाठी आमच्या वेबसाइट वर हिन्दी आणि मराठी मध्ये शुभेच्छा आणि इमेजेस उपलब्ध आहेत त्या नक्की पहा 

नोट- काही अभिप्राय असल्यास कमेंट मध्ययएव नक्की काळवा. तुमच्याकडे काही kojagiri purnima wishes कोजागिरीच्या शुभेच्छा असतील तर कमेंट मध्ये लिहा आम्ही ह्या वेबसाइट वर नक्की परदर्शित करू. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या